Bhoomi

  1. home
  2. Books
  3. Bhoomi

Bhoomi

3.83 24 2
Share:

माणसांचा स्वभाव, त्यांचे एकमेकांशी संबंध याला काही...

Also Available in:

  • Amazon
  • Audible
  • Barnes & Noble
  • AbeBooks
  • Kobo

More Details

माणसांचा स्वभाव, त्यांचे एकमेकांशी संबंध याला काही प्रमाणात परिस्थिती कारणीभूत ठरते. म्हणूनच कधी कधी रोज भेटणारी, जवळची माणसे यांच्याशी नाळ जुळत नाही, पण दूरच्यांशी स्नेह जुळतो. अशा मानवी स्वभावाचे कंगोरे 'आशा वगे' यांच्या 'भूमी' या कादंबरीतून दिसतात.

२००४च्या 'सुनामी'मध्ये सापडलेल्या तामिळनाडूतील 'कडलूर' ह्या गावातील एका मुलीची ही कहाणी. आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून स्वतःचा शोध घेणा-या मैथिलीची ही कहाणी एक वेगळ अनुभव देते.

  • Format:Paperback
  • Pages:262 pages
  • Publication:2000
  • Publisher:मौज प्रकाशन गृह
  • Edition:1st Edition
  • Language:mar
  • ISBN10:8174868380
  • ISBN13:9788174868381
  • kindle Asin:8174868380

About Author

Asha Bage

Asha Bage

3.90 73 8
View All Books